Maharashtra Vidhan Sabha Election : निवडणूक आयोग मतदानाची महत्त्वाची भूमिका आणि कर्तव्याची जाणीव मतदारांना करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. दिव्यांग मतदारांसाठी देखील 'सक्षम' ॲपसह अनेक सुविधांची उपलब्धता केली आहे.
समाजातील सर्व घटकांनी मतदानप्रक्रियेत सहभाग नोंदवावा, यासाठी निवडणूक आयोग सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत असतो. याहीवेळी तसे ते करण्यात आले. या प्रयत्नांची माहिती आणि मतदारांना आवाहन.