Maharashtra & Jharkhand Election : कल्याणकारी योजना हेच विजयाचे सूत्र
Welfare schemes play role electoral victories : महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीत कल्याणकारी योजनांचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. महिलांसाठी राबविलेल्या थेट आर्थिक मदतीच्या योजनांनी विजयासाठी महत्वाची भूमिका निभावली.
Maharashtra & Jharkhand Election : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या दोन्ही राज्यांत वेगवेगळ्या आघाड्यांना यश मिळाले आहे. या विजयाचे विश्लेषण यापुढील काळात विविध स्तरांवर केले जाईल.