Maharashtra Election 2025 Result
Sangli : पती सांभाळत नसल्याचा गैरफायदा घेत, अब्दुलवाहिदनं लग्नाचा बनाव करून महिलेशी ४ वर्षे संबंध ठेवले; अपत्य झालं अन्...
Sangli Crime News : पीडित विवाहितेला पती सांभाळत नाही, याचा गैरफायदा घेत आपण स्वतः विवाहित असतानाही ते लपवून ठेवून पीडितेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Sangli Police : पीडिता ही पतीपासून वेगळी राहत आहे. पीडिता ही स्वतः व्यवसाय करते. तिला तिचा पती सांभाळत नाही याची कल्पना संशयिताला होती. हाच धागा पकडत संशयित अब्दुलवाहिद याने २०२१ पासून पीडित विवाहितेशी संपर्क वाढवला.

