

Who Controls the Seas? Maritime Laws, Taxes, and Global Shipping Rules Explained
esakal
Maritime Tax Rules: जागतिक व्यापाराच्या ८० टक्के वाहतूक आजही विशाल महासागरांमधूनच होते. मात्र, एखाद्या मोठ्या मालवाहू जहाजाने आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात प्रवेश केला, तर त्यावर कोणते नियम लागू होतात? समुद्रात टोल भरावा लागतो का? आणि सागरी कायद्याची यात काय भूमिका आहे? युद्धनौका व पाणबुड्यांसाठी नियम वेगळे आहेत का? कालव्यातून जाणाऱ्या जहाजांवर काय नियम लागतात? अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीतील अलीकडील व्यत्ययांमुळे हे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.