Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा
Importance of Proper Watering Techniques: उन्हाळ्यात बागेची काळजी, झाडांची निगा, पाणी व्यवस्थापन या उपायांनी झाडे तंदुरुस्त राहतील; उच्च तापमानात ओलावा टिकवून ठेवणे, योग्य पाणी देणे आणि सावली निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.
वाढत्या तापमानामुळे केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर मानवी जीवनालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. कामानिमित्त बाहेर पडणे हा देखील कठीण टास्क वाटतो. अन् दुपारचा प्रवास तर जिकरीचाच. त्यामुळे बाजारपेठेतही उन्हाळ्यात शुकशुकाट असतो.