
"कल्पना करा... एक सुपरस्टार, जो सिनेमागृहात लाखो चाहत्यांना वेड लावतो... आणि आता तोच सुपरस्टार, राजकीय मैदानात उतरून लाखो हृदय जिंकण्याची तयारी करतोय! होय, आपण बोलतोय थालापती विजय याच्याबद्दल... जो फक्त पडद्यावर नाही, तर आता वास्तवातही लोकांचा ‘नेता’ बनणार आहे! काय आहे विजयची स्टोरी? त्याची सभा इतिसाह का लिहीत आहे, हे सोप्या शब्दात समजून घेऊया...