#FamilyDoctor हेल्थ टीप्स

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 September 2018

दिनचर्येत नियमितता ठेवा. न्याहारी, दुपारचे व रात्रीच्या जेवणाची वेळ निश्‍चित असावी.
जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थ खावेत. उदा. कोल्ड्रिंक्‍स घेण्यापेक्षा लिंबू सरबत घ्या.
ऋतूनुसार आहार घ्यावा. त्या-त्या ऋतूमध्ये येणारी फळे खावीत. 
गरजेपेक्षा जास्त खाणे नको. टीव्ही बघताना जेवणे, वाचन करीत खाणे आरोग्याला घातक ठरते.
खूप मसालेदार, खारट पदार्थ टाळा, खूप गोड पदार्थ वर्ज्य करावेत. 
पिष्टमय पदार्थ, प्रथिने असणारा आहार घ्यावा. 
कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी ठेवा. उदा. मटण, तळलेले मासे.

आदर्श वजन नियमित ठेवा. त्यासाठी नियमित व्यायाम आवश्‍यकच.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health tips