

Creamy Chickpea Sandwich Recipe
sakal
Filling and Delicious Breakfast Ideas: कॅफेमध्ये जाऊन सँडविच खाण्यासाठी हजार रुपये खर्च करण्याची गरज आता नाही! घरच्या घरी अगदी कमी वेळात तुम्ही क्रीमी, चविष्ट आणि पोटभर खायला पुरेसा असा सँडविच बनवू शकता. मऊ ब्रेड, क्रीमी मेयोनीज, मसालेदार चणे, कॅरमेलाइज्ड कांदा आणि रंगीत ढोबळी मिरची यांचं भन्नाट कॉम्बिनेशन या सँडविचला खास बनवतं. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा ऑफिसमधील लंचसाठीही ही रेसिपी उत्तम आहे. चला, जाणून घेऊया हा चविष्ट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी!