

Protein-Packed Paneer Corn Salad
sakal
Healthy Breakfast Recipe: सकाळ झाली की शरीराला एनर्जी आणि पोषणाची गरज असते. जर तुम्ही दिवसाची सुरुवात ताजेतवाने, हलके आणि हेल्दी ब्रेकफास्ट घेऊन केली, तर तुमची एकूण ऊर्जा, मेंदूची ताजगी आणि मनाची उत्सुकता दोन्ही वाढतात. अशा वेळी प्रोटीनने भरपूर पनीर-कॉर्न सॅलड एकदम परफेक्ट पर्याय आहे. हा हलका, स्वादिष्ट आणि प्रोटीनने भरपूर नाश्ता तुम्हाला दिवसभर अॅक्टिव्ह ठेवेल.