Cheesy Bell Pepper Toast Sandwich: वीकेंडची सकाळ होईल खास! 15 मिनिटांत बनवा कुरकुरीत, चीजने भरलेलं बेल पेपर टोस्ट सँडविच

Weekend Breakfast Recipe: वीकेंडच्या निवांत सकाळी फक्त 15 मिनिटांत तयार करा कुरकुरीत, चीजने भरलेलं बेल पेपर टोस्ट सँडविच आणि नाश्त्याला द्या कॅफेसारखी चव.
Cheesy Bell Pepper Toast Sandwich

Cheesy Bell Pepper Toast Sandwich

sakal

Updated on

संपूर्ण आठवड्याच्या धावपळी नंतर वीकेंडची सकाळ म्हणजे निवांत बसून काहीतरी वेगळं आणि चविष्ट खाण्याची उत्तम वेळ. अशा वेळी नेहमीचा नाश्ता न करता कुरकुरीत, चीजी आणि स्वादिष्ट बेल पेपर टोस्ट करून बघा. रंगीबेरंगी ढोबळी मिरची, मुबलक चीज आणि मसाल्यांचा सुंदर संगम असलेला हा टोस्ट काही मिनिटांत तयार होतो आणि वीकेंडच्या नाश्त्याला अगदी रेस्टॉरंटसारखी चव आणतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com