

Cheesy Potato Tortilla
sakal
रविवार म्हणजे आराम, निवांतपणा आणि घरच्यांसोबत एखादा खास नाश्ता करण्याचा दिवस. जर या संडे ब्रेकफास्टला काहीतरी झटपट, पोटभर आणि चविष्ट बनवायचं असेल, तर बटाटा टॉर्टिला ब्रेकफास्ट हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बटाटा, अंडी, भाज्या आणि चीज यांचा स्वादिष्ट संगम असलेली ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.