

Ragi Halwa Recipe
sakal
गोड खाण्याची इच्छा झाली की नेहमी बाजारातील मिठाई किंवा साखरेचे पदार्थ खाण्याची इच्छा होते पण ते आरोग्यासाठी हानिकारक असतं. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या नाचणीपासून तुम्ही चविष्ट आणि पौष्टिक हलवा तयार करू शकता. गुळाची नैसर्गिक गोडी, तुपाचा सुगंध आणि ड्रायफ्रूट्सची कुरकुरी यामुळे हा हलवा चवीला अप्रतिम लागतो. विशेष म्हणजे, नाचणीमुळे या पारंपरिक गोड पदार्थाला पौष्टिकतेचीही जोड मिळते. चला तर मग, झटपट तयार होणाऱ्या या नाचणीच्या हलव्याची रेसिपी पाहूया!