

Akshaya Tritiya Special Rawa Sanjori
sakal
Akshaya Tritiya Special Sanjori: अक्षय्य तृतीया म्हटलं की घराघरात गोडधोड पदार्थांची लगबग सुरू होते. या शुभ दिवशी पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता बनवायचा असेल, तर रव्याची संजोरी हा उत्तम पर्याय ठरतो. खास करून खानदेशात बनवली जाणारी ही रेसिपी आता अनेक घरांमध्ये आवडीने केली जाते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोडसर सारण असलेली संजोरी सणाची चव अजून वाढवते.