

Healthy Dibba Roti Recipe
sakal
दक्षिण भारत म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर इडली, डोसा आणि वडा हे पदार्थ येतात. पण याशिवायही तिथले अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहेत, जे नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरतात. त्यापैकी एक म्हणजे डिब्बा रोटी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली ही रोटी, गरमागरम बॉम्बे चटणी आणि तिखट-गोड आलम पचडी (आलं चटणी) सोबत खायला खूपच छान लागते. नाश्ता, ब्रंच किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी हा सोपा आणि स्वादिष्ट पदार्थ एकदा नक्की करून पाहा.