
बोनलेस चिकनचे साधारणपणे दोन इंचाचे ६ ते ८ तुकडे, १ मोठा चमचा प्रत्येकी बारीक चिरलेला पालक व कोथिंबीर, १२ ते १५ पुदिन्याची पाने, २ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा आले व लसूण पेस्ट, चिमूटभर गरम मसाला, चवीसाठी मीठ व १ मोठा चमचा बटर किंवा ऑलिव्हचे तेल.
साहित्य - बोनलेस चिकनचे साधारणपणे दोन इंचाचे ६ ते ८ तुकडे, १ मोठा चमचा प्रत्येकी बारीक चिरलेला पालक व कोथिंबीर, १२ ते १५ पुदिन्याची पाने, २ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा आले व लसूण पेस्ट, चिमूटभर गरम मसाला, चवीसाठी मीठ व १ मोठा चमचा बटर किंवा ऑलिव्हचे तेल.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कृती - चिकनला मीठ लावून ते थोडेसे वाफवून घ्यावे. पालक, पुदिना, कोथिंबीर व मिरच्या वाटून घ्याव्यात. त्यात आले-लसूण पेस्ट, गरम मसाला व मीठ घालून कालवावे. चिकन गार झाल्यावर त्याला हिरवा मसाला लावून तासभर मुरत ठेवावे. तव्यावर बटर टाकून त्यात चिकनचे तुकडे सर्व बाजूंनी लालसर होईपर्यंत परतावे.
Edited By - Prashant Patil