

Ashadhi Ekadashi Special: Make Soft & Spongy Fasting Idli in Just 15 Minutes
sakal
आषाढी एकादशीच्या उपवासात नेहमीची साबुदाणा खिचडी, वडा किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल, तर यंदा काहीतरी वेगळं करून पाहा. तांदूळ, साबुदाणा आणि दह्यापासून तयार होणारी ही मऊ, स्पंजी आणि झटपट उपवासाची इडली चवीला जितकी अप्रतिम आहे, तितकीच बनवायलाही सोपी आहे. नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास या इडलीची चव आणखी खुलते. जाणून घेऊया तिची सोपी रेसिपी.