Ashadhi Ekadashi Special: १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि चटपटीत 'उपवासाची कचोरी'!

Upvas Kachori in 15 Mins!: साबुदाणा वडा-खिचडीला द्या सुट्टी! घरच्या घरी बनवा खमंग आणि क्रिस्पी कचोरी; वाचा सोपी रेसिपी.
Upvas Kachori

Crispy Upvas Kachori served with Farali chutney

esakal 

Updated on

Ekadashi Special Recipe: आषाढी एकादशी म्हटली की घरोघरी उपवासाच्या पदार्थ बनवले जातात. पण दरवर्षी तीच ती साबुदाणा खिचडी किंवा भगर-आमटी खाऊन कंटाळा आलाय? मग यंदाच्या एकादशीला उपवासाच्या मेन्यूमध्ये एक भन्नाट ट्विस्ट नक्की आणून पाहा!

आज आपण पाहणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून गोड-तिखट-चटपटीत सारण असलेली 'उपवास स्पेशल कचोरी'. विशेष म्हणजे ही कचोरी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ किंवा आधीपासूनच्या तयारीची गरज लागत नाही. फक्त १५ ते २० मिनिटांत घरी आहे त्या साहित्यात ही रेसिपी तयार होते!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com