

Shepucha Dhapata
sakal
पारंपरिक मराठमोळ्या चवीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर ज्वारीच्या पिठापासून बनवलेला शेपूचा धपाटा नक्की ट्राय करा. शेपू, हिरवी मिरची आणि लसूण यांचा स्वाद असलेला हा धपाटा नाश्त्यासाठी किंवा जेवणात खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. चला तर मग, जाणून घेऊया शेपूचा धपाटा बनवण्याची सोपी रेसिपी!