

Banana Kofta Recipe
esakal
रोज-रोज तीच साधी डाळ, दुधी किंवा पडवळाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी चमचमीत, शाही खाण्याची इच्छा असेल, तर कच्च्या केळीचे हे मखमली कोफ्ते हा उत्तम पर्याय आहे. बाहेरून हलके क्रिस्पी आणि आतून मऊ असलेले हे कोफ्ते जेव्हा क्रीमी ग्रेव्हीमध्ये मिक्स होतात, तेव्हा त्याची चव दुप्पट होते. ही भाजी बनवण्यासाठी जास्त वेळ किंवा मोठ्या मसाल्यांची गरज लागत नाही.