

Badishep Sarbat | Saunf Ka Sharbat
sakal
How To Make Saunf Ka Sharbat Simple Recipe: परवा म्हणजे २५ मेपासून सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असल्याने नवतापाला सुरुवात झाली आहे. हा काळ म्हणजे वर्षातले सर्वात उष्ण दिवस असतात. या काळातल्या वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता, थकवा, अतिघाम येणं अशा त्रासांमुळे अनेक आरोग्यसंबंधी अडचणी निर्माण होतात. अशा वेळी स्वतःला थंड ठेवणं आणि पुरेसं पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.