
Beetroot Rajma Pinwheels Recipe: आजकाल सगळ्यांनाच चटपटीत पण पौष्टिक खावंसं वाटतं. तुम्हाला देखील चविष्ट आणि आरोग्यदायी स्नॅक्स आवडत असतील, तर ‘बीटरूट राजमा पिनव्हील्स’ नक्कीच तुम्हला आवडेल. प्रोटीनयुक्त राजमा, हलकासा गोडसर स्वाद देणारा रताळे आणि सुगंधी मसाल्यांचा उत्तम मिश्रण या स्नॅकला खास बनवतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा एक परफेक्ट आणि हेल्दी पर्याय आहे. चला तर मग, ही सोपी आणि चवदार रेसिपी लगेच लिहून घ्या.