Bhaubij Special Recipe: भाऊबीजेला बनवा हटके हरा भरा रोटी टॅकोज; चव इतकी भन्नाट की भाऊही म्हणेल, वाह!

Bhaubij food ideas: भाऊबीजेच्या खास मेजवानीत आणा चवदार ट्विस्ट! पालक, मटार आणि पनीर वापरून तयार करा कुरकुरीत हरा भरा रोटी टॅकोज. क्रीमी पनीर डिप आणि चटपटीत साल्सासोबत या हटके पदार्थाची मजा घ्या!
Hara Bhara Roti Tacos

Hara Bhara Roti Tacos

sakal

Updated on: 

Bhaubij Special Snacks: भाऊबीजेला भावासाठी काहीतरी खास आणि चविष्ट बनवायचं असेल, तर नेहमीच्या पदार्थांपेक्षा ही हटके रेसिपी नक्की ट्राय करा! पालक, मटार आणि पनीरच्या पौष्टिक मिश्रणापासून तयार होणारे कुरकुरीत हरा भरा स्मॅश्ड रोटी टॅकोज भावाच्या आवडीच्या मेजवानीत भर घालतील. क्रीमी पनीर डिप आणि चटपटीत साल्सासोबत याची चव आणखी खुलते. चला तर जाणून घेऊया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी!

Loading content, please wait...