Winter Special Ladoo: गुळ-साखरेची गरजच नाही! खजूर, मनुका अन् काळ्या तिळाचे बनवा लाडू; हिवाळ्यासाठी इम्युनिटी बूस्टर

HEALTHY WINTER RECIPES: खजूर आणि मनुका घालून काळ्या तिळाचे चविष्ट लाडू कसे बनवायचे ते जाणून घ्या. रिफाइंड साखर न वापरता बनणारी ही हिवाळ्यातील सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे.
Winter Special Black Sesame Seeds Ladoo

Winter Special Black Sesame Seeds Ladoo

sakal

Updated on: 

WINTER IMMUNITY FOODS: हिवाळ्यात शरीराला उब देणारा आणि गोड खाण्याची इच्छा भागवणारा पदार्थ हवा असेल, तर हे लाडू एकदा नक्की करून पाहा. काळे तीळ, काळ्या मनुका आणि खजूर या फक्त तीन पदार्थांपासून तयार होणारे हे लाडू चवीला मस्त लागतात. खजूर आणि मनुकांमुळे लाडूंना नैसर्गिक गोडवा मिळतो, तर भाजलेल्या काळ्या तिळामुळे त्यांना खमंग चव आणि सुंदर चमक येते.

Loading content, please wait...