Brain Health : मेंदू हॅग करणाऱ्या पाच पदार्थांच सेवन टाळा?

brain
brainsystem

काही खाद्यपदार्थांमुळे डोक्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही या गोष्टी खाल्या तर, तुम्हाला मेमरी लॉस किंवा ब्रेन इन्फ्लामेशनची धोका वाढू शकतो. या गोष्टी अल्झाईमर आणि डिमेंशिया मानसिक आजार सारख्या धोका वाढवू शकतात आणि शेवट चांगले बॅक्टेरियांना देखील नुकसान करतात.

bread
bread

ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असणाऱ्या सारख्या गोष्टी (Glycemic index)

हाई ग्लाइसेमिक इंडेक्स साखख्या गोष्टी रक्तातील ग्लूकोज पातळी वाढती आहेत. ब्रेड आणि पास्तासारख्या गोष्टी रिफाइंड कार्ब्सच्या श्रेणीमध्ये येतात आहेत. असे पदार्थ खाऊ नका. हे वजन मेटॉबॉलिक डिसऑर्डर आणि डायबेटिज सारख्या आजारांचा धोका वाढवतो.

Foods high in nitrate
Foods high in nitrateSakal

नायट्रेटचे जास्त प्रमाणात असलेले पदार्थ

नायट्रेटचे प्रमाण जास्त असेलेल्या पदार्थांचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. हे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना नुकसान पोहचवते आणि बाइपोलर डिसऑर्ड होऊ शकतो. याचा वापर अन्नाचा रंग वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. सलामी, सॉसेज आणि बेकॉन यासारख्या गोष्टी खाऊ नका.

brain
घरातील प्रदूषण कसे टाळावे? निरोगी राहण्यासाठी करा हे उपाय
alcohol
alcoholesakal

दारू

दारुचे सेवनामुळे ब्रेन फॉग आणि स्मृतिभ्रंश सारखे आजार उद्धभवू शकतात. ब्रिटीश मेडिकल जर्नलनुसार जे लोक दारुचे सेवन करतात त्यांच्यामध्ये डिमेंशियाचा आजार होण्याचा धोका वाढतो.

brain
Diabetes : योग्य पध्दतीने Blood Sugar Level कशी आणि केव्हा तपासावी?

डीप फ्राईड फूड

तळलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या संज्ञानात्मक आरोग्यावरही (Cognitive health)परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, जे लोक खूप तळलेले पदार्थ खातात. त्याची स्मरणशक्ती कमी होऊ लागते. या पदार्थांच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते. तळलेले अन्न खाल्ल्याने डिप्रेशनचा धोकाही वाढतो.

साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या गोष्टी

साखर असेल्याला पदार्थांना शरीर ग्लूकोजमध्ये परावर्तित करते. त्यामुळे तुम्हाला उर्जा मिळते. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा ब्रेन फंक्शन आणि मेमरीवर परिणाम करते. बेक्ड फूड आणि शुगरयुक्त सोडा खाणे टाळा. आर्टिफिशियल साखरेपासून बनवलिले गोष्टी खाल्यामुळे तुमच्या ब्रेन हेल्थवर वाईट परिणाम टाकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com