Healthy Shake Recipe: चैत्र नवरात्रीच्या उपवासाला बनवा हेल्दी शेक, दिवसभर राहाल उत्साही

Healthy Shake Recipe: जर तुम्हीही चैत्र नवरात्रीत उपवास केला असाल आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल, तर हेल्दी शेक तयार करू शकता. तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.
Healthy Shake Recipe:
Healthy Shake Recipe: Sakal
Updated on

Healthy Shake Recipe: उपवासाच्या काळात आपण दिवसभर पदार्थ सेवन करत नाही. अशावेळी आपल्या शरीराला खूप कमीपणा जाणवू लागतो. अशावेळी आपल्याला निरोगी गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो.

या काळात आपल्या शरीराला पोषक तत्वांची आवश्यकता असते. जेणेकरून आपण दिवसभर सक्रिय आणि ताजेतवाने वाटू शकू. यामुळे बहुतेक लोक उपवासाच्या वेळी फळे, शेक, ज्यूस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात.

यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. आजकाल बाजारात अनेक पॅकेज्ड ज्यूस आणि शेक उपलब्ध आहेत, परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते आपल्यासाठी चांगले नाहीत. त्याऐवजी, ताजे रस आणि शेक घेणे चांगले. जर तुम्ही हे बाजारातून विकत घेण्याऐवजी घरी बनवले तर ते दुप्पट आरोग्यदायी ठरेल. तुम्ही पुढीलप्रमाणे नवरात्रीच्या उपवासाला स्पेशल हेल्दी शेक बनवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com