Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

EASY ITALIAN STYLE POTATO CHEESE PARATHA: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा आतून क्रिमी आणि बाहेरून कुरकुरीत इटालियन स्टाईल आलू पराठा झटपट कसा बनवायचा जाणून घ्या!
Italian Style Cheesy Aloo Paratha

Italian Style Cheesy Aloo Paratha

sakal

Updated on

BEST FUSION ALOO PARATHA RECIPE AT HOME: नेहमीच्या बटाट्याच्या पराठ्याला थोडा इटालियन ट्विस्ट देऊन काहीतरी वेगळं आणि चटपटीत ट्राय करायचं असेल, तर ही 'चिझी आलू पराठा' रेसिपी नक्की करून पाहा! नेहमीसारखं सारण भरण्याची झंझट न ठेवता थेट मळलेल्या पिठात उकडलेले बटाटे, भरपूर चीज, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स-ओरेगानो मिसळून हा पराठा बनवला जातो. यामुळे पराठा आतून मऊ, बाहेरून खमंग आणि चीजमुळे एकदम क्रिमी लागतो. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी ही एक उत्तम आणि सोपी रेसिपी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com