

Cheesy Popeye Poppers Recipe
sakal
AIR FRYER CHEESY POPEYE POPPERS RECIPE: हिरव्या भाज्या, उकडलेले काळे चणे, मटार, मक्याचे दाणे आणि चीज यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी चविष्ट चीझी पोपाय पॉपर्स बनवू शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, चीजने भरलेले हे पॉपर्स मुलांच्या डब्यासाठी एक छान पर्याय आहे. विशेष म्हणजे, हे पॉपर्स डीप फ्राय करण्याऐवजी एअर फ्रायरमध्येही बनवता येतात.