Chef Kunal's Masoor Dal Pulao: रोजच्या जेवणाचा कंटाळा आला? मग शेफ कुणाल कपूरचा मसूर डाळ पुलाव एकदा करून पाहाच!

Chef Kunal's Masoor Dal Pulao Recipe: रोजच्या जेवणाला नवा स्वाद द्या! शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली पौष्टिक, चविष्ट आणि झटपट मसूर डाळ पुलावची सोपी रेसिपी जाणून घ्या.
Chef Kunal's Masoor Dal Pulao Recipe

Chef Kunal's Masoor Dal Pulao Recipe

sakal

Updated on

रोजच्या जेवणात काय बनवायचं, हा प्रश्न प्रत्येक घरात पडतो. अशावेळी कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि भरपूर चव असलेला एखादा पदार्थ मिळाला तर? सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी अशीच एक सोपी आणि पौष्टिक मसूर डाळ पुलाव रेसिपी शेअर केली आहे. हा पुलाव इतका स्वादिष्ट लागतो की, एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com