Summer Breakfast Recipes: थंडाव्याचा पॉवरहाऊस! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल फ्रेश पुदिना पराठा

Pudina Paratha Recipe: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा, हलका आणि चविष्ट असा पुदिना पराठा ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय आहे.
Quick & Healthy Pudina Paratha You’ll Want to Make Every Day in Summer

Quick & Healthy Pudina Paratha You’ll Want to Make Every Day in Summer

sakal

Updated on

Summer Breakfast Ideas: उन्हाळ्यात सकाळी हलकं आणि ताजं काही खायचं असेल, तर पुदिन्याचा पराठा एकदम बेस्ट आहे. पुदिन्याचा छान सुगंध आणि हलकी चव यामुळे हा पराठा खूपच टेस्टी लागतो आणि शरीरालाही थंडावा देतो. बटाटा किंवा पनीर पराठा जड वाटत असेल, तर हा पुदिना पराठा ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय आहे. गरमागरम पराठा दही किंवा लोणच्यासोबत खाल्ला, की चव अजूनच छान लागते!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com