

Corn Rava Dhokla
sakal
INSTANT RAVA DHOKLA RECIPE WITH SWEET CORN: नेहमीचा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल आणि या वीकेंडला काहीतरी वेगळं ट्राय करायतं असेल, तर स्वीट कॉर्नचा गोडवा, हिरव्या मिरचीचा झणझणीतपणा आणि रव्याचा मऊसूतपणा यांचा भन्नाट मिलाफ असलेला कॉर्न रवा ढोकळा नक्की बनवून पाहा. विशेष म्हणजे, ही रेसिपी बनवायलाही अगदी सोपी आहे. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी हा चविष्ट ढोकळा एकदा नक्की करून पाहा!