

sweet and spicy salad: तुम्ही केळ्यांची शिकरण खाल्ले असेलच; पण केळ्याची कोशिंबीर खाल्ली आहे का? आपल्या राज्यात खास करून कोकणात ही कोशिंबीर करतात. याला तुम्ही कोशिंबीर म्हणू शकताच; पण गोड पदार्थ (डिझर्ट) म्हणूनही ती सहज खपून जाईल. करायला अगदी सोपी आणि चविष्ट अशी ही केळ्याची कोशिंबीर बघूया.