

Sunday Special Breakfast Recipe: रविवार सुट्टीचा दिवस. सकाळी नाश्त्यात पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर क्रिस्पी पनीर कबाब' बनवू शकतात. तसेच नात्याला आरोग्यदायी बनवू शकता. 'क्रिस्पी पनीर कबाब' बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. 'क्रिस्पी पनीर कबाब' तुमच्या घरातील सदस्यांना नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी पनीर कबाब' बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.