
Diwali Special Bread Karanji and Dry Fruit Karanji
sakal
Diwali Special Bread Karanji and Dry Fruit Karanji Recipe: दिवाळी म्हणजे केवळ दिवे आणि फुलांची सजावट नाही, तर घराघरात दरवळणारा फराळाचा सुगंध हा सणाचा खरा परिचय आहे. गोडधोड पदार्थांमध्ये करंजीचा सुवास सर्वात आवडता असतो. सुक्या खोबऱ्याची करंजी असो किंवा ओल्या खोबऱ्याची करंजी, या दोन्हींच्या कुरकुरीतपणामुळे आणि चवीमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो.
या सणात काहीतरी विशेष आणि नवीन बनवायचे असेल, तर तुम्ही करंजीचे वेगळे प्रकार आजमावू शकता. त्यासाठी पुढील ब्रेड आणि ड्रायफ्रूटच्या सोप्या पण अप्रतिम करंजी रेसिपीज नक्की करून बघा आणि घरच्यांना खुश करा!