
Easy Dishes to Make Diwali Get-Together Special
sakal
दिवाळी म्हणजे दिवे, आकाशकंदील, झगमगाट, फराळ आणि मुख्य म्हणजे मित्रमैत्रीणी आणि नातेवाईकांसबोतचे लक्षात राहणारे गेट-टुगेदर्स. या गेट-टुगेदर्स मात्र फक्त फराळ कसा काय चालेल. आणि दिवाळीत फराळाचे तेच तेच पदार्थ खाऊन आणि करूनही घरातल्या गृहीणींना कंटाळा आलेला असतोच. मग अशात काही हटके पदार्थ बनवले की सगळेच खुश होतात.