

Dum Aloo Biryani Recipe
sakal
EASY VEGETARIAN BIRYANI RECIPE FOR FESTIVE LUNCH: दिवाळी पाडवा हा पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि गोडवा वाढवणारा खास सण! या दिवशी घरात आनंदाचे वातावरण असते आणि फराळासोबतच खास पक्वान्नांची मेजवानीही केली जाते. सणाचा आनंद द्विगुणित करायचा असेल, तर यंदा नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळे आणि चविष्ट बनवून पाहा. मसालेदार चव आणि सुगंधाने भरलेली ही खास रेसिपी तुमच्या पाडव्याच्या जेवणाची रंगत नक्कीच वाढवेल. चला तर मग, जाणून घेऊया आलू बिर्याणी बनवण्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी!