Walnut Peda Recipe: दिवाळीत पाहुण्यांचं करा घरगुती मिठाईने स्वागत! बनवा पौष्टिक आणि चविष्ट 'अक्रोड पेढे', पाहा Video

Healthy Diwali Homemade Sweets: दिवाळीत पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक अक्रोड पेढे. खवा, अक्रोड आणि वेलचीपासून तयार होणारी ही सोपी घरगुती मिठाई बनवण्याची रेसिपी जाणून घ्या.
Walnut Peda Recipe

Walnut Peda Recipe

sakal

Updated on: 

Unique Diwali Sweets: दिवाळी असो किंवा कोणताही सण, गोड पदार्थांशिवाय सेलिब्रेशन अपूर्णच! त्यात दिवाळीत पाहुणे आले सध्या फराळासोबत अजून काहीतरी वेगळं गोडाधोडाचं घरात बनवलंच जातं, नाहीतर स्वीटमार्टमधून प्रचंड साखर असलेले पेढे-बर्फी आणली जाते. त्यामुळे यंदा दिवाळीत पाहुण्यांना नेहमीच्या मिठाईपेक्षा काही वेगळं आणि पौष्टिक बनवून खायला घाला. थोडासा हटके ट्विस्ट देत बनवा स्वादिष्ट अक्रोड पेढे (Walnut Peda). खवा, दूध पावडर आणि अक्रोड यांच्या मिश्रणातून तयार होणारे हे पेढे चवीला तर अप्रतिम लागतातच, शिवाय अक्रोडामुळे त्यात पोषणमूल्यांचीही भर पडते. चला तर जाणून घेऊया अक्रोड पेढे बनवण्याची सोपी रेसिपी.

Loading content, please wait...