Quick Breakfast Idea: उरलेला भात फेकू नका! १० मिनिटांत तयार करा कुरकुरीत, टेस्टी राईस Cutlets; मुलंही करतील हट्टाने फस्त

Morning Breakfast Recipe: उरलेल्या भातापासून अवघ्या १० मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि टेस्टी राईस कटलेट्स; नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी.
Leftover Rice Cutlets Recipe

Leftover Rice Cutlets Recipe

sakal

Updated on

Leftover Rice Cutlets for Morning Breakfast: सकाळचा नाश्ता रोजचाच असला तरी तोच तोच पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. अशावेळी घरात उरलेला भात असेल, तर त्यापासून काहीतरी झटपट, पौष्टिक आणि चविष्ट बनवता येऊ शकतं. बाहेरून खमंग कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले राईस कटलेट्स हा नाश्त्यासाठी एक भन्नाट पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे ही रेसिपी इतकी टेस्टी लागते की लहान मुलंसुद्धा आवडीने फस्त करतील. कमी वेळात तयार होणारा हा हटके नाश्ता एकदा नक्की ट्राय करा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com