Cheese Butter Toast Recipe: सोमवारच्या धावपळीत झटपट बनवा बटर चीज टोस्ट; अवघ्या १० मिनिटांत तयार होईल कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता!

Quick Breakfast Recipe in Marathi: सोमवारच्या सकाळच्या धावपळीत नाश्ता बनवण्यासाठी वेळ मिळत नाही? मग फक्त १० मिनिटांत तयार करा कुरकुरीत आणि चविष्ट बटर चीज टोस्ट.
Cheese Butter Toast Recipe

Cheese Butter Toast Recipe

sakal

Updated on: 

Monday Morning Breakfast Ideas: सोमवारची सकाळ म्हणजे कामाची घाई, आवराआवर आणि ऑफिसला जाण्याची लगबग! अशा वेळी नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. पण नाश्ता टाळण्यापेक्षा कमी वेळात काहीतरी चविष्ट आणि पोटभरीचं बनवणं कधीही चांगलं. अशावेळी बटर चीज टोस्ट हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ब्रेड, बटर आणि चीज यांसारख्या घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून अवघ्या १० मिनिटांत हा कुरकुरीत नाश्ता तयार होतो. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी!

Loading content, please wait...