Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

Banana Halwa Recipe for Fasting: साबुदाणा खिचडीला कंटाळला असाल तर केळं, गूळ आणि वरई-शिंगाडा-राजगिरा पिठापासून तयार होणारा हा स्वादिष्ट केळ्याचा हलवा नक्की ट्राय करा.
Easy Upvas Recipe: Make Delicious Banana Halwa with Jaggery and Dry Fruits

Easy Upvas Recipe: Make Delicious Banana Halwa with Jaggery and Dry Fruits

sakal

Updated on

उपवासाच्या दिवसांत नेहमी साबुदाणा खिचडी, थालीपीठ किंवा भगर खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळं आणि चविष्ट नक्की करून पाहा! केळ्याचा हलवा हा पौष्टिक, मऊसूत आणि झटपट तयार होणारा पदार्थ आहे. वरई, शिंगाडा आणि राजगिऱ्याच्या पिठासोबत केळ्याचा गोडवा, गुळाची चव आणि सुकामेव्याची भर पडल्याने हा हलवा चवीसोबतच पोटभरीचाही ठरतो. खास उपवासासाठी हा पदार्थ नक्की ट्राय करा!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com