Homemade Chicken Pizza Recipe: बालदिनाला मुलांसाठी बनवा खास ट्रीट! पोळी, चीज आणि चिकनचा स्वादिष्ट, प्रोटीनयुक्त पिझ्झा होईल झटपट तयार

Children's Day Special Snack Recipe: बालदिनासाठी मुलांना आवडेल असा पोळी, चिकन आणि चीजपासून चविष्ट पिझ्झा बनवा. चिकनमधून प्रोटीन मिळत असल्याने संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक चविष्ट पर्याय ठरू शकतो.
Protein-Rich Chicken Pizza with Roti

Protein-Rich Chicken Pizza with Roti

sakal

Updated on: 

Special Children's Day Treat: बालदिनानिमित्त मुलांना काहीतरी हटके आणि चविष्ट खायला द्यायचं असेल, तर घरीच बनवा हेल्दी चिकन पिझ्झा! बाहेरून पिझ्झा मागवण्याऐवजी घरच्या घरी कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ मुलांना नक्की आवडेल. चिकनमधून मिळणारं प्रोटीन, चीजचा स्वाद आणि पिझ्झाचा खमंगपणा यामुळे संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Loading content, please wait...