Potato Buttons: दिसायला मशरूमसारखे, चवीला एकदम झक्कास! बटाट्यापासून बनवा चटपटीत ‘पोटॅटो बटन्स’

उकडलेले बटाटे, कॉर्नफ्लोअर, लसूण, तिखट आणि सोया सॉस वापरून बनवा चविष्ट व चटपटीत पोटॅटो बटन्स. ही सोपी आणि झटपट स्नॅक्स रेसिपी घरी नक्की ट्राय करा!
Potato Buttons Recipe

Potato Buttons Recipe

sakal

Updated on: 

बटाट्यापासून नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? मग यावेळी बटाट्यांना द्या एक हटके ट्विस्ट! दिसायला अगदी छोटे मशरूमसारखे, पण चवीला तिखट, चटपटीत आणि मऊसूत असे 'पोटॅटो बटन्स' एकदा नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही हा भन्नाट स्नॅक्सचा पर्याय ठरू शकतो. ખાસ म्हणजे, हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्यही अगदी सहज घरात उपलब्ध असतं!

Loading content, please wait...