

Looking for a Healthy Monsoon Breakfast? Make Gujarati Khichu at Home
eSakal
पावसाळ्यात गरमागरम, मऊ आणि चविष्ट काहीतरी खायची इच्छा होते. अशा वेळी रोजचे पोहे, उपमा किंवा शिरा याऐवजी एक वेगळा गुजराती पदार्थ नक्की करून पाहा. गुजराती खीचू हा तांदळाच्या पिठापासून बनणारा हलका, पोटभर आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि भन्नाट चव यामुळे हा पदार्थ एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल. मग या पावसाळ्यात गरमागरम गुजराती खीचू करून घरच्यांना एक नवा स्वाद नक्की चाखू द्या.