Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Healthy Daliya Laddu Recipe: फायबरने भरपूर, पचायला हलके आणि चवीला अप्रतिम असे दलियाचे पौष्टिक लाडू फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा.
Daliya Laddu Recipe

Daliya Laddu Recipe

sakal

Updated on

कधी कधी हलकं, पचायला सोपं आणि गोड काहीतरी खावंसं वाटतं. अशा वेळी दलियाचे लाडू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे लाडू चविष्ट तर असतातच, पण शरीरासाठीही फायदेशीर असतात. दलियामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि शरीराला आवश्यक पोषक घटकही मिळतात. नेहमी दलियाची खिचडी किंवा उपमा खाण्याऐवजी यावेळी दलियाचे लाडू करून पाहा. सण, वाढदिवस किंवा खास प्रसंगीही ही रेसिपी नक्की करून पाहू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com