Oats Appe: मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी; १० मिनिटांत बनवा फायबरयुक्त ओट्स अप्पे

Oats Appe Recipe: मुलांच्या डब्यासाठी अवघ्या १० मिनिटांत तयार करा फायबरयुक्त, चविष्ट आणि पौष्टिक ओट्स अप्पे.
Fiber Rich Oats Appe

Fiber Rich Oats Appe

sakal

Updated on

रोज नाश्त्यासाठी वेगळं काय बनवायचं, हा अनेकांच्या घरात नेहमीच प्रश्न असतो. सकाळच्या धावपळीत पटकन तयार होणारा आणि शरीरासाठी पौष्टिक पदार्थ बनवणं सोपं नसतं. अशा वेळी ओट्स अप्पे हा एक चांगला पर्याय आहे. हा पदार्थ कमी वेळात तयार होतो, खायला चविष्ट लागतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तो आवडतो. एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल असा हा नाश्ता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com