Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Leftover Modak Ukad Recipe: मोदकाची उकड उरली असेल तर ती फेकू नका; हिरवी मिरची आणि जिऱ्याचा तडका देऊन अवघ्या १० मिनिटांत चविष्ट निवगऱ्या बनवा.
Nivagrya Recipe

Nivagrya Recipe

sakal

Updated on

How to Make Nivagrya: उकडीचे मोदक बनवल्यानंतर थोडी उकड उरली आहे म्हणून ती फेकून देऊ नका! याच उकडीपासून तुम्ही झटपट, तिखट आणि चविष्ट निवगऱ्या तयार करू शकता. हिरवी मिरची आणि जिऱ्याचा खमंग स्वाद असलेल्या या वाफवलेल्या निवगऱ्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत एकदम भन्नाट लागतात. विशेष म्हणजे यासाठी वेगळं पीठ भिजवण्याची किंवा जास्त तयारी करण्याची गरज नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com