Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

ग्लूटेन-फ्री, पौष्टिक आणि पोटभर असा ज्वारीचा उपमा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा.
Gluten-Free Jowar Upma Recipe for a Healthy and Tasty Breakfast

Gluten-Free Jowar Upma Recipe for a Healthy and Tasty Breakfast

sakal

Updated on

दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार म्हणून सकाळचा नाश्ता ओळखला जातो. मात्र दररोज नाश्त्यासाठी काय करावं, याचा विचार अनेकांना सतत करावा लागतो. अशा वेळी चवदार, पोटभर आणि पौष्टिक असा ज्वारीचा उपमा हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. पारंपरिक उपम्याला दिलेला हा हेल्दी ट्विस्ट सध्या फिटनेसची आवड असणारे आणि निरोगी जीवनशैली पाळणारे लोक यांच्यात विशेष लोकप्रिय होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com