

Grilled Cheese Tomato Pesto Sandwich
sakal
सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी चटपटीत आणि चीजने भरलेलं खाण्याची इच्छा होतेय? मग नेहमीचं सँडविच बाजूला ठेवा आणि ट्राय करा ग्रिल्ड चीज टोमॅटो पेस्टो सँडविच! बाहेरून कुरकुरीत, आतून वितळलेल्या चीजचा मऊपणा आणि सोबत आंबट-तिखट टोमॅटो डिप... या भन्नाट कॉम्बिनेशनमुळे प्रत्येक घास आणखी चविष्ट होईल. चला, जाणून घेऊया याची सोपी रेसिपी!