Khato Lot Recipe: प्रोटीनचा डोस अन् भन्नाट चव! डाळी-तांदळापासून बनवा गुजराती ‘खाटो लोट’

Gujarati Khato Lot: डाळ, तांदूळ आणि दह्यापासून बनणारा चविष्ट, पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त गुजराती ‘खाटो लोट’ नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा.
Protein-Rich Gujarati Khato Lot: Easy Rice and Moong Dal Recipe

Protein-Rich Gujarati Khato Lot: Easy Rice and Moong Dal Recipe

sakal

Updated on

गुजराती पदार्थ म्हटलं की ढोकळा, फाफडा, थेपला हे पदार्थ लगेच आठवतात. पण ‘खाटो लोट’ हा पदार्थही तितकाच खास आणि चविष्ट आहे. तांदूळ, मूग डाळ, दही आणि मसाल्यांपासून तयार होणारा हा पदार्थ क्रीमी, किंचित आंबट आणि मसालेदार लागतो. विशेष म्हणजे यासाठी फार वेगळ्या साहित्याची गरजही नाही. घरात उपलब्ध असलेल्या डाळी-तांदळापासून तुम्ही हा भन्नाट गुजराती पदार्थ सहज बनवू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com