

"Banana Peanut Butter Milk Toast"
Sakal
सकाळच्या व्यस्त जीवनात अनेकदा आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्ता करायला वेळच मिळत नाही. पण काळजी करू नका! Banana Peanut Butter Milk Toast ही अगदी सोपी, झटपट तयार होणारी आणि भरपूर ऊर्जा देणारी रेसिपी आहे. जी तुमचा दिवस उत्तम सुरू करेल. हा नाश्ता केल्याने भूक लवकर लागत नाही, दिवसभर एनर्जी कायम राहते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. मुलांनाही ही रेसिपी खूप आवडेल. कारण ती गोड आणि क्रिमी असते. फक्त ५-७ मिनिटांत तयार होते, म्हणजे ऑफिस किंवा शाळेसाठी घाईतही सहज बनवता येते. सकाळी टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर आजच ही Banana Peanut Butter Milk Toast ट्राय करा . चला तर मग जाणून घेऊया काय साहित्य लागते आणि कृती काय आहे.