

Iron Rich Salad
sakal
रोजच्या जेवणात सॅलड खाण्याचा कंटाळा आलाय? मग यावेळी नेहमीच्या काकडी-टोमॅटोऐवजी ट्राय करा बीट, मूगडाळ आणि डाळिंबाचं हटके सॅलड! दिसायला रंगीबेरंगी, चवीला आंबट-गोड आणि पोषणमूल्यांनी भरपूर असलेलं हे सॅलड तुमच्या जेवणाची रंगत वाढवेल. विशेष म्हणजे, यातील बीट आणि डाळिंबातून लोह मिळते, तर लिंबाचा रस लोहाचे शोषण होण्यास मदत करतो. चला तर मग, झटपट तयार होणाऱ्या या हेल्दी सॅलडची सोपी रेसिपी जाणून घेऊया!